मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर, पीसीओडी आणि युरिक ॲसिड रिव्हर्स करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक

$560.00 & Free Shipping

रिव्हर्सल मंत्र हे डॉ. चंद्रकांत अनंत कणसे यांचे आरोग्य व जीवनशैली मार्गदर्शक पुस्तक आहे. मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर, पीसीओडी आणि युरिक ॲसिड यांसारख्या समस्यांवर योग्य आहार, सवयी आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे सुधारणा कशी साधता येते, याचे सोपे मार्गदर्शन या पुस्तकात दिले आहे.

Free shipping on orders over $50!

  • Done Satisfaction Guaranteed
  • Done No Hassle Refunds
  • Done Secure Payments
GUARANTEED SAFE CHECKOUT
  • Visa Card
  • MasterCard
  • American Express
  • Discover Card
  • PayPal
Category: